उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1809 पदांची भरती 2025; ऑनलाईन अर्ज सुरू
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway) अंतर्गत अप्रेंटिस (Apprentice) पदांसाठी मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीद्वारे एकूण 1809 रिक्त पदे भरण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार असून, रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. … Read more