महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारा गट-ब विविध पदांसाठी २८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेची माहिती खाली दिली आहे:
विभागाचे नाव: | महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) |
पदांची सख्या: | सहायक कक्ष अधिकारी (गट-ब): ३ जागा राज्य कर निरीक्षक (गट-ब): २७९ जागा |
पदाचे नाव: | सहायक कक्ष अधिकारी (गट-ब) राज्य कर निरीक्षक (गट-ब) |
शैक्षणिक पात्रता: | उमेदवाराने कुठल्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. |
वयाची अट: | १ नोव्हेंबर २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३८ वर्ष दरम्यान असावे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ उमेदवारांसाठी ५ वर्षांची वयोमर्यादा सवलत आहे. |
शुल्क: | खुला प्रवर्ग: ३९४/- रुपये मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ प्रवर्ग: २९४/- रुपये |
परीक्षा दिनांक: | ९ नोव्हेंबर २०२५ रोजी, महाराष्ट्रातील ३७ जिल्हा केंद्रांवर. |
नोकरी ठिकाण: | महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये |
पदांचे तपशील: | २८२ |
अर्ज दिनांक : | २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील. |
MPSC च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या: | क्लिक करा |
जाहिरात : | इथे क्लिक करा |
अर्ज प्रक्रिया (Online Application Form)
- अधिकृत संकेतस्थळ www.mpsc.gov.in ला भेट द्या.
- “भरती प्रक्रिया (Recruitment)” किंवा “Notifications” टॅब वर क्लिक करा.
- संबंधित परीक्षेवरील “Apply Online” लिंक उघडून आवश्यक माहिती भरा.
- अर्ज शुल्क भरून अर्ज सबमिट करा.
- अर्जाची प्रिंट काढून जतन करा, जेणेकरून भविष्यातील संदर्भासाठी वापरता येईल.