सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती 2025 – 976 जागा

भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव (Junior Executive) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. ही सुवर्णसंधी BE/B.Tech/MCA उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून GATE स्कोअर आवश्यक आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

भरती तपशील

पदाचे नावजागा
ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture)11
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering Civil)199
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering Electrical)208
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering Electronics)527
ज्युनियर एक्झिक्युटिव (IT)31

एकूण जागा : 976

शैक्षणिक पात्रता

  • Architecture : आर्किटेक्चर पदवी + GATE 2023/2024/2025 स्कोअर
  • Civil / Electrical / Electronics / IT : BE/B.Tech (संबंधित शाखा) किंवा MCA (IT साठी) + GATE 2023/2024/2025 स्कोअर

वयोमर्यादा

  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 27 वर्षे (27 सप्टेंबर 2025 पर्यंत)
  • आरक्षणानुसार सवलत :
    • SC/ST : 5 वर्षे
    • OBC : 3 वर्षे

वेतनमान

  • ₹40,000 – ₹1,40,000/- (Level E-1) + इतर भत्ते

अर्ज शुल्क

  • General / OBC / EWS : ₹300/-
  • SC / ST / PWD / ExSM / महिला : शुल्क नाही

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत 🇮🇳

अर्ज प्रक्रिया (How to Apply)

  1. अधिकृत संकेतस्थळ www.aai.aero ला भेट द्या
  2. “Careers” विभागातील AAI Recruitment 2025 जाहिरात वाचा
  3. Apply Online लिंकवर क्लिक करा
  4. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करा
  5. शुल्क भरून अर्जाची प्रिंट काढून जतन करा

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 ऑगस्ट 2025
  • अर्जाची अंतिम तारीख : 27 सप्टेंबर 2025

महत्वाच्या लिंक

टीप : ही भरती BE/B.Tech/MCA उत्तीर्ण व GATE स्कोअरधारक तरुणांसाठी उत्कृष्ट संधी आहे. इच्छुक उमेदवारांनी अंतिम तारखेपूर्वी नक्की अर्ज करावा! 🚀

Leave a Comment