सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

About Us

NMK नोकरी या वेबसाईट मध्ये नोकरीची जाहिरात आणि योजना निमित्त संपूर्ण माहिती देण्याचा पर्यंत आहे त्यामुळे ज्या मुला-मुलींना नोकरीची गरज असेल त्यांचा पर्यंत आम्ही नोकरीची जाहिरात पोहचवतो.

Our Mission

संपूर्ण भारतामध्ये लोकांना नोकरीची खूप गरज आहे त्यामुळे नवीन जाहिरात ही वेबसाईट बनवली आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र मध्ये होणाऱ्या नोकरी बद्दल अचूक पणे माहिती इच्छुक आणि गरज असलेल्या उमेदवारापर्यंत नोकरीची माहिती पोहचवावी एवढाच आमच ध्येय आहे.

Jobs Update

भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार द्वारे जाहीर झालेली सरकारी नोकरची माहिती सर्वात अगोदर पात्र उमेदवारांकडे पोहचवावी आणि या नोकरीची जाहिरात pdf आणि अर्जाची लिंक अर्जदाराला देतो. सर्व माहिती पूर्ण तपासून आणि मूळ जाहिरात बघून नंतरच आमचा वेबसाईट मध्ये माहिती उपलब्ध करून देतो.

Notification PDF & Apply Link

नोकरी बद्दल सर्वात अगोदर अपडेट NMK नोकरी वेबसाईट मध्ये येते. अर्जदारांना नोकरीची जाहिरात pdf आणि अर्ज करण्याची लिंक शोप्या पद्धतीने मिळते. काही अडचणी आल्यास आमचा सोबत संपर्क करू शकता.

Follow nmknokari.in

नवीन जाहिरात संकेतस्थळावर नोकरी, निकाल आणि योजना करिता माहिती देण्यात येते त्या व्यतिरिक्त कोणतीही माहिती पुरवली जाणार नाही आणि हि संपूर्ण माहिती तपासून नंतर वेबसाईट मध्ये येते.

कोणत्याही उमेदवाराला काही अडचणी आल्यास इमेल द्वारे संपर्क करा.

Email-amarnagare860gmail-com