सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

शासकीय आश्रम शाळांमध्ये 695 शिक्षक पदांची भरती | नाशिक व ठाणे विभागासाठी सुवर्णसंधी

आदिवासी विकास विभागाच्या नाशिक व ठाणे विभागातील शासकीय आश्रम शाळांमध्ये शिक्षक भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे.
ही भरती छत्रपती शिवाजी महाराज स्वय रोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे.
शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

एकूण रिक्त पदे: 695

पदांचा तपशील:

  • उच्च माध्यमिक शिक्षक – 67 जागा
  • माध्यमिक शिक्षक – 92 जागा
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक – 88 जागा
  • प्राथमिक शिक्षक – 448 जागा

शैक्षणिक पात्रता:

  • उच्च माध्यमिक शिक्षक → M.A./M.Sc. (गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) + B.Ed अनिवार्य
  • माध्यमिक शिक्षक → B.A./B.Sc. (इंग्रजी/गणित/भौतिकशास्त्र/रसायनशास्त्र/जीवशास्त्र) + B.Ed अनिवार्य
  • पदवीधर प्राथमिक शिक्षक → B.A./HSC + D.Ed (CTET/TET-1 उत्तीर्ण अनिवार्य)
  • प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम) → HSC + D.Ed + TET-1/CTET उत्तीर्ण
  • प्राथमिक शिक्षक (मराठी माध्यम) → HSC + D.Ed + TET-1/CTET उत्तीर्ण

(अनुभव व ST उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.)

भरतीसंबंधी माहिती:

  • भरती विभाग: छत्रपती शिवाजी महाराज स्वय रोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड
  • भरती पद्धत: कंत्राटी पद्धतीने (Contract Basis)
  • मासिक मानधन: अधिकृत जाहिरात PDF तपासा
  • अर्ज पद्धत: ऑनलाईन अर्ज
  • अर्ज शुल्क: शुल्क नाही (Free)
  • नोकरीचे ठिकाण: नाशिक व ठाणे विभागातील विविध आश्रम शाळा

निवड प्रक्रिया:

  • लेखी परीक्षा (Written Exam)
  • मुलाखत (Interview)

आवश्यक कागदपत्रे

  • शैक्षणिक प्रमाणपत्रे व गुणपत्रिका
  • TET/CTET गुणपत्रक
  • डोमिसाईल प्रमाणपत्र
  • आधारकार्ड, पॅनकार्ड
  • बायोडाटा
  • पासपोर्ट साईज फोटो

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज सुरू: 29 ऑगस्ट 2025
  • शेवटची तारीख: 11 सप्टेंबर 2025

अर्ज करण्याची पद्धत:

  1. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करा.
  2. शैक्षणिक व वैयक्तिक माहिती भरा.
  3. अर्ज सबमिट करून प्रिंट घ्या.

👉 अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा
👉 जाहिरात PDF – येथे क्लिक करा
👉 ऑनलाईन अर्ज – येथे क्लिक करा

Leave a Comment