सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (CSIR-NCL) येथे नवीन भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. “प्रोजेक्ट असोसिएट-II” या पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली … Read more

NMRDA Recruitment 2025 — नागपूरमध्ये CLTC Professional पदांसाठी अर्ज सुरु

NMRDA Recruitment 2025 — नागपूरमध्ये CLTC Professional पदांसाठी अर्ज सुरु

नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण [Nagpur Metropolitan Region Development Authority – NMRDA] नागपूर येथे सिव्हिल इंजिनिअर आणि व्यवस्थापन माहिती प्रणाली (एमआयएस) विशेषज्ञ या पदांसाठी एकूण 05 जागांची भरती जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून, अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 08 सप्टेंबर 2025 आहे. भरती तपशील पदाचे नाव जागा शैक्षणिक पात्रता अनुभव सिव्हिल इंजिनिअर … Read more

Why the RBI Held the Repo Rate at 5.50% in August 2025: A Balanced Approach to Growth & Inflation

Why the RBI Held the Repo Rate at 5.50% in August 2025: A Balanced Approach to Growth & Inflation

In its latest monetary policy review, the Reserve Bank of India (RBI) decided to keep the repo rate unchanged at 5.50%, a move that reflects its intention to tread carefully amidst domestic recovery and global volatility. The unanimous decision, made by the Monetary Policy Committee (MPC) under Governor Sanjay Malhotra, underscores a cautious but confident … Read more

महाराष्ट्र राज्य पात्रता (MH-SET) परीक्षा 2025 निकाल जाहीर

महाराष्ट्र राज्य पात्रता (MH-SET) परीक्षा 2025 निकाल जाहीर

महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) – 2025 याचा निकाल जाहीर झाला आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांकरिता घेण्यात आलेली ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत, राज्य शासन प्राधिकृत तसेच UGC नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी म्हणून पार पडली होती. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आता आपल्या निकालाची पाहणी व डाऊनलोड करणे … Read more

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 पदांची भरती

Naval Dockyard Mumbai Bharti 2025: मुंबई नेव्हल डॉकयार्ड मध्ये 286 पदांची भरती

एकूण पदसंख्या: 286 पदाचे नाव: अप्रेंटिस (Apprentice) पदाचे नाव व तपशील (Post Details) पद क्र. पदाचे नाव पदसंख्या 1 अप्रेंटिस (Apprentice) 286 एकूण Total 286 शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) क्रमांक ट्रेड (Trade) 1 Advance Mechanic (Instruments) 2 COPA 3 Electrician 4 Electronics Mechanic 5 Fitter 6 Foundryman 7 I&CTSM 8 Instrument Mechanic 9 Machinist 10 … Read more

NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट-II पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट-II पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु

नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) पुणे अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट-II पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. विज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पदांची माहिती पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी प्रोजेक्ट असोसिएट-II 03 जागा M.Sc (Organic Chemistry) ₹28,000 – ₹35,000 + HRA 👉मध्य … Read more

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) भरती 2025 – 969 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु!

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) भरती 2025 – 969 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु!

दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) ने 2025 साली 969 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून आपल्या स्वप्नातील सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळवू शकतात. DSSSB 2025 – रिक्त पदांची माहिती पदानुसार रिक्त जागा पद पद संख्या Statistical Clerk 11 Assistant Public Health Inspector 78 Mason 58 Assistant Security Officer … Read more

Indian Navy SSC Officers Bharti 2025: भारतीय नौदलात 260 पदांची मोठी भरती सुरु – आजच अर्ज करा!

Indian Navy SSC Officers Bharti 2025: भारतीय नौदलात 260 पदांची मोठी भरती सुरु – आजच अर्ज करा!

भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आली आहे. Indian Navy SSC Officers Bharti 2025 अंतर्गत “शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर” पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची मुख्य माहिती (Overview) 👉 मध्य रेल्वे भरती 2025: 10 वी पाससाठी मोठी संधी! एकूण … Read more

Konkan Railway Bharti 2025: कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती

Konkan Railway Bharti 2025: कोकण रेल्वेत 80 जागांसाठी भरती

Konkan Railway Bharti 2025: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) मार्फत मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत जाहिरात क्र. CO/P-R/8C/2025 नुसार एकूण 80 जागांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखांना थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. भरतीचे संपूर्ण तपशील संस्था: Konkan Railway Corporation Limited (KRCL) जाहिरात क्र.: CO/P-R/8C/2025 एकूण पदसंख्या: 80 नोकरी … Read more

Supreme Court Bharti 2025: सर्वोच्च न्यायालयात 387 जागांची मोठी भरती

Supreme Court Bharti 2025: सर्वोच्च न्यायालयात 387 जागांची मोठी भरती

भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 2025 सालात मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. कोर्ट मास्टर, प्रोग्रामर, ज्युनियर कोर्ट असिस्टंट, लॉ क्लर्क इत्यादी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत. एकूण रिक्त जागा Total: 387 जागा शैक्षणिक पात्रता (पदांनुसार) सैनिक स्कूल चंद्रपूर शिक्षक भरती 2025 | Sainik School Chandrapur Bharti 2025 वयोमर्यादा अर्ज फी नोकरी ठिकाण दिल्ली … Read more