NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट-II पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
नॅशनल केमिकल लॅबोरेटरी (NCL) पुणे अंतर्गत प्रोजेक्ट असोसिएट-II पदांसाठी नवीन भरती जाहीर झाली आहे. विज्ञान क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. पदांची माहिती पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता वेतनश्रेणी प्रोजेक्ट असोसिएट-II 03 जागा M.Sc (Organic Chemistry) ₹28,000 – ₹35,000 + HRA 👉मध्य …