“MPSC द्वारा गट-ब पदांसाठी २८२ जागांची भरती! अर्ज करा २१ ऑगस्ट २०२५ पर्यंत”
महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) द्वारा गट-ब विविध पदांसाठी २८२ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या परीक्षेची माहिती खाली दिली आहे: विभागाचे नाव: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) पदांची सख्या: सहायक कक्ष अधिकारी (गट-ब): ३ जागाराज्य कर निरीक्षक (गट-ब): २७९ जागा पदाचे नाव: सहायक कक्ष अधिकारी (गट-ब)राज्य कर निरीक्षक (गट-ब) शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने कुठल्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण … Read more