District Civil Hospital, Ahilyanagar – भरती 2025
जिल्हा सिव्हिल रुग्णालय, अहिल्यानगर येथे विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, अनुभव व अटी काळजीपूर्वक तपासून अर्ज करावा. पदांची माहिती पदाचे नाव पदसंख्या शैक्षणिक पात्रता / अनुभव वेतन Pharmacist 01 B.Pharm किंवा Diploma in Pharmacy + किमान 3 वर्षांचा अनुभव. राज्य फार्मसी कौन्सिलमध्ये नोंदणी आवश्यक. संगणक ज्ञान (CCC … Read more