महाराष्ट्र राज्य पात्रता (MH-SET) परीक्षा 2025 निकाल जाहीर
महाराष्ट्र व गोवा राज्यातील उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (MH-SET) – 2025 याचा निकाल जाहीर झाला आहे. सहाय्यक प्राध्यापक पदांकरिता घेण्यात आलेली ही परीक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत, राज्य शासन प्राधिकृत तसेच UGC नवी दिल्ली मान्यताप्राप्त नोडल एजन्सी म्हणून पार पडली होती. परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना आता आपल्या निकालाची पाहणी व डाऊनलोड करणे … Read more