Indian Navy SSC Officers Bharti 2025: भारतीय नौदलात 260 पदांची मोठी भरती सुरु – आजच अर्ज करा!
भारतीय नौदल (Indian Navy) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आली आहे. Indian Navy SSC Officers Bharti 2025 अंतर्गत “शॉर्ट सर्व्हिस कमिशन ऑफिसर” पदांच्या एकूण 260 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. भरतीची मुख्य माहिती (Overview) 👉 मध्य रेल्वे भरती 2025: 10 वी पाससाठी मोठी संधी! एकूण … Read more