शासकीय आश्रम शाळांमध्ये 695 शिक्षक पदांची भरती | नाशिक व ठाणे विभागासाठी सुवर्णसंधी
आदिवासी विकास विभागाच्या नाशिक व ठाणे विभागातील शासकीय आश्रम शाळांमध्ये शिक्षक भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे.ही भरती छत्रपती शिवाजी महाराज स्वय रोजगार सेवा सहकारी संस्था लिमिटेड अंतर्गत करण्यात येणार आहे.शिक्षक होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी आहे. एकूण रिक्त पदे: 695 पदांचा तपशील: शैक्षणिक पात्रता: (अनुभव व ST उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.) …