सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

नागपूर महानगरपालिका भरती 2025 – 174 जागांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू

नागपूर महानगरपालिका (NMC Nagpur) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 174 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२५ आहे.

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा

पदांची माहिती

  • कनिष्ठ लिपीक
  • विधी सहायक
  • कर संग्राहक
  • ग्रंथालय सहायक
  • स्टेनोग्राफर
  • लेखापाल/रोखपाल
  • सिस्टीम अॅनॉलिस्ट
  • हार्डवेअर इंजिनियर
  • डेटा मॅनेजर
  • प्रोग्रामर

एकूण पदसंख्या – 174

शैक्षणिक पात्रता

  • प्रत्येक पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
  • सविस्तर माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात वाचावी.

अर्ज शुल्क

  • खुला व आराखीव नसलेला वर्ग : ₹1000/-
  • मागासवर्गीय / EWS / अनाथ उमेदवार : ₹900/-

वयोमर्यादा

  • कमाल वयोमर्यादा : ३८ वर्षे
  • शिथिलतेसाठी अधिकृत PDF पहावी.

नोकरीचे ठिकाण

  • नागपूर महानगरपालिका, नागपूर

अर्ज करण्याची पद्धत

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावा.
  • शेवटची तारीख : ९ सप्टेंबर २०२५

निवड प्रक्रिया

  • उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे होणार आहे.
  • अधिक माहितीकरिता मूळ जाहिरात वाचावी.

महत्वाच्या लिंक

📑 PDF जाहिरात वाचा
👉 ऑनलाईन अर्ज करा
अधिकृत वेबसाईट

Leave a Comment