NCL पुणे भरती 2025 – प्रोजेक्ट असोसिएट पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु
CSIR-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा, पुणे (CSIR-NCL) येथे नवीन भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. “प्रोजेक्ट असोसिएट-II” या पदाच्या 03 रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 सप्टेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

👉 Maharashtra Land Record Recruitment 2025 – भूमी अभिलेख विभागात 905 पदांसाठी भरती जाहीर
NCL Pune Vacancy 2025 – पदांची माहिती
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
प्रोजेक्ट असोसिएट-II | 03 |
शैक्षणिक पात्रता
- प्रोजेक्ट असोसिएट-II : M.Sc. Organic Chemistry (तपशील मूळ जाहिरातीत पहावा)
वेतनश्रेणी (Salary Details)
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
---|---|
प्रोजेक्ट असोसिएट-II | ₹28,000 ते ₹35,000 + HRA |
वयोमर्यादा
- कमाल वय : 35 वर्षे
आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज प्रक्रिया (How to Apply)
- या भरतीसाठी अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सविस्तर नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्यासाठी आवश्यक सूचना अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत : www.ncl-india.org
- अर्ज शेवटच्या तारखेपूर्वी ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे.
- अर्जाची अंतिम तारीख : 16 सप्टेंबर 2025
महत्त्वाच्या लिंक (Important Links)
उमेदवारांना विनंती – ही भरतीची माहिती तुमच्या मित्र-परिचितांपर्यंत पोहोचवा. अशाच सरकारी नोकरी अपडेट्ससाठी रोज भेट द्या NMK Nokari.in

👉 GMC Mumbai Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 211 गट ड पदांसाठी भरती