सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

रेल्वे मध्ये 30307 पदांची मोठ्ठी भरती सुरु! | RRB NTPC Bharti 2025

आमचा WhatsApp Group Join करा
आमचा Telegram Group Join करा
नवीन जाहिरात Instagram Follow करा
  • भरती संस्था : भारतीय रेल्वे (RRB NTPC)
  • एकूण पदसंख्या : 30,307
  • भरती प्रकार : केंद्र सरकारी नोकरी
  • अर्ज पद्धत : ऑनलाईन

Intelligence Bureau Bharti 2025 | केंद्रीय गुप्तचर विभाग भरती

  • मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक – 6235
  • स्टेशन मास्टर – 5623
  • गुड्स ट्रेन मॅनेजर – 3562
  • ज्युनियर अकाउंट असिस्टंट व टंकलेखक – 7520
  • सीनियर क्लर्क व टंकलेखक – 7367
  • उमेदवाराने पदानुसार ग्रॅज्युएशन पूर्ण केलेले असणे आवश्यक आहे.
  • टंकलेखक पदांसाठी टंकलेखनाचा वेग व संगणक ज्ञान आवश्यक आहे.
  • अचूक शैक्षणिक पात्रतेसाठी अधिकृत जाहिरात (PDF) वाचावी.
  • किमान वय : 18 वर्षे
  • कमाल वय : 36 वर्षे
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांना शासन नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सवलत मिळेल.

आपले वय तपासण्यासाठी – Age Calculator

  • Chief Commercial and Ticket Supervisor – ₹35,400/- महिना
  • Station Master / Goods Train Manager – ₹29,200/- महिना
  • Junior Account Assistant & Senior Clerk Typist – ₹29,200/- महिना
  • अर्ज सुरु होण्याची तारीख : 30 ऑगस्ट 2025
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 सप्टेंबर 2025

https://indianrailways.gov.in/

  1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
  2. RRB NTPC Bharti 2025 ची जाहिरात काळजीपूर्वक वाचा.
  3. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  4. अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने भरावी.
  5. अर्ज सबमिट करून प्रिंट काढून ठेवावी.
📑 PDF जाहिरात Click Here
👉 ऑनलाईन अर्ज करा  Click Here
✅ अधिकृत वेबसाईट Click Here
  • अर्ज करण्यापूर्वी जाहिरात नीट वाचावी.
  • अर्ज शेवटच्या तारखेला न करता लवकर पूर्ण करावा.
  • कोणत्याही प्रकारच्या अपूर्ण माहितीमुळे अर्ज बाद होऊ शकतो.

रेल्वे मध्ये 30,307 पदांची ही मेगा भरती ही पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्णसंधी आहे. केंद्र सरकार अंतर्गत ही नोकरी प्रतिष्ठित आणि चांगल्या पगाराची आहे. इच्छुकांनी लवकरात लवकर ऑनलाईन अर्ज करून ही संधी गमावू नये.

Leave a Comment