भारतीय सर्वोच्च न्यायालयामध्ये 2025 सालात मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर झाली आहे. कोर्ट मास्टर, प्रोग्रामर, ज्युनियर कोर्ट असिस्टंट, लॉ क्लर्क इत्यादी पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागवण्यात आले आहेत.
एकूण रिक्त जागा
- कोर्ट मास्टर (शॉर्टहँड) – 30 जागा
- सिनियर कोर्ट असिस्टंट-कम-सिनियर प्रोग्रामर – 20 जागा
- ज्युनियर कोर्ट असिस्टंट-कम-ज्युनियर प्रोग्रामर – 06 जागा
- ज्युनियर कोर्ट असिस्टंट – 241 जागा
- लॉ क्लर्क-कम रिसर्च असोसिएट्स – 90 जागा
Total: 387 जागा
शैक्षणिक पात्रता (पदांनुसार)
- कोर्ट मास्टर (शॉर्टहँड): पदवीधर + इंग्रजी शॉर्टहँड 40 wpm + संगणक टायपिंग 40 wpm + 05 वर्षांचा अनुभव
- प्रोग्रामर पदे: B.E./B.Tech (Computer Science/IT) किंवा MCA/M.Sc. (Computer Science) आवश्यक
- ज्युनियर कोर्ट असिस्टंट: पदवीधर + संगणक टायपिंग (35 wpm)
- लॉ क्लर्क: विधी पदवी (Law Graduate)
सैनिक स्कूल चंद्रपूर शिक्षक भरती 2025 | Sainik School Chandrapur Bharti 2025
वयोमर्यादा
- कोर्ट मास्टर: 30 ते 45 वर्षे
- प्रोग्रामर: 18 ते 35 वर्षे
- ज्युनियर कोर्ट असिस्टंट: 18 ते 30 वर्षे
- लॉ क्लर्क: 20 ते 32 वर्षे
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
अर्ज फी
- General/OBC: ₹1000/- ते ₹1500/- (पदांनुसार)
- SC/ST/ExSM/PWD: ₹250/- ते ₹750/-
नोकरी ठिकाण
दिल्ली (Supreme Court of India)
नागपूर महानगरपालिका भरती 2025 ₹18,000 ते ₹56,000 पर्यंत मासिक पगार मोठी संधी!
महत्वाच्या तारखा
- लॉ क्लर्क अर्जाची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025
- ज्युनियर कोर्ट असिस्टंट अर्जाची शेवटची तारीख: 08 मार्च 2025
- प्रोग्रामर पदांसाठी अर्जाची शेवटची तारीख: 27 जून 2025
- कोर्ट मास्टर अर्जाची शेवटची तारीख: 15 सप्टेंबर 2025
महत्वाच्या लिंक्स
- अधिकृत जाहिरात PDF – Click Here
- Online अर्ज – Apply Here
- Official Website – Click Here
नोट: परीक्षा दिनांक व इतर माहिती नंतर कळवण्यात येईल. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करावा.
अर्ज करण्याची तारीख आणि अर्ज शुल्क याची माहिती तुम्ही संबंधित वेबसाइटवरून किंवा मूळ जाहिरातीवरून तपासू शकता.
GMC Miraj Bharti 2025 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज भरती 2025