रेल्वे मध्ये 30307 पदांची मोठ्ठी भरती सुरु! | RRB NTPC Bharti 2025
RRB NTPC Bharti 2025 : भारतीय रेल्वे भर्ती बोर्डामार्फत (RRB NTPC) 30307 पदांची मोठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती मुख्य व्यावसायिक आणि तिकीट पर्यवेक्षक, स्टेशन मास्टर, गुड्स ट्रेन मॅनेजर, कनिष्ठ लेखा सहाय्यक व टंकलेखक, तसेच वरिष्ठ लिपिक व टंकलेखक या पदांसाठी होणार आहे. इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. भरतीचा तपशील … Read more