दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) भरती 2025 – 969 रिक्त पदांसाठी ऑनलाईन अर्ज सुरु!
दिल्ली अधीनस्थ सेवा निवड मंडळ (DSSSB) ने 2025 साली 969 विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून आपल्या स्वप्नातील सरकारी नोकरी मिळवण्याची संधी मिळवू शकतात. DSSSB 2025 – रिक्त पदांची माहिती पदानुसार रिक्त जागा पद पद संख्या Statistical Clerk 11 Assistant Public Health Inspector 78 Mason 58 Assistant Security Officer … Read more