NHM Pune Bharti 2025 | पुण्यात वैद्यकीय अधिकारी आणि DEO पदांसाठी भरती जाहिरात
NHM Pune Recruitment 2025 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे (NHM Pune) अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीद्वारे वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) आणि डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO) पदांसाठी एकूण 23 जागा भरण्यात येणार आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पद्धतीनुसार अर्ज करावा. वैद्यकीय अधिकारी पदांसाठी Walk-in Interview होणार आहे, तर DEO पदासाठी …