उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 1809 पदांची भरती 2025; ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु
उत्तर मध्य रेल्वे अंतर्गत 2025 मध्ये अप्रेंटिस (Apprentice) आणि स्पोर्ट्स पर्सन (Sports Person) या पदांसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवरून थेट अर्ज करावा. अप्रेंटिस पद / Apprentice Post माहिती / Details मराठी / Marathi इंग्रजी / English पदाचे नाव / Post Name अप्रेंटिस Apprentice पदसंख्या / Vacancies 1763 1763 …