भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) भरती 2025 – 976 जागा
भारतीय विमानतळ प्राधिकरण (Airports Authority of India – AAI) मध्ये ज्युनियर एक्झिक्युटिव (Junior Executive) पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा. ही सुवर्णसंधी BE/B.Tech/MCA उत्तीर्ण उमेदवारांसाठी असून GATE स्कोअर आवश्यक आहे. भरती तपशील पदाचे नाव जागा ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture) 11 ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering Civil) 199 ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering Electrical) … Read more