नागपूर महानगरपालिका (NMC Nagpur) अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 174 जागांची मेगा भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ सप्टेंबर २०२५ आहे.
पदांची माहिती
- कनिष्ठ लिपीक
- विधी सहायक
- कर संग्राहक
- ग्रंथालय सहायक
- स्टेनोग्राफर
- लेखापाल/रोखपाल
- सिस्टीम अॅनॉलिस्ट
- हार्डवेअर इंजिनियर
- डेटा मॅनेजर
- प्रोग्रामर
एकूण पदसंख्या – 174
शैक्षणिक पात्रता
- प्रत्येक पदानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
- सविस्तर माहितीकरिता उमेदवारांनी अधिकृत PDF जाहिरात वाचावी.
अर्ज शुल्क
- खुला व आराखीव नसलेला वर्ग : ₹1000/-
- मागासवर्गीय / EWS / अनाथ उमेदवार : ₹900/-
वयोमर्यादा
- कमाल वयोमर्यादा : ३८ वर्षे
- शिथिलतेसाठी अधिकृत PDF पहावी.
नोकरीचे ठिकाण
- नागपूर महानगरपालिका, नागपूर
अर्ज करण्याची पद्धत
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या लिंकवरून अर्ज सादर करावा.
- शेवटची तारीख : ९ सप्टेंबर २०२५
निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड प्रक्रिया ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे होणार आहे.
- अधिक माहितीकरिता मूळ जाहिरात वाचावी.